Kavya Powar
वजन कमी करणे अनेकांना डोकेदुखी वाटू शकते
पण काही गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही ही प्रक्रिया सोपी बनवू शकता
नियमित व्यायामासोबतच संतुलित आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे
आहारात कर्बोदकांचे प्रमाण कमी करून प्रथिनांचे प्रमाण वाढवा
डाएट फक्त वजन कमी करण्याच्या एक महिन्यासाठी न निवडता जो तुम्ही नेहमी घेऊ शकता असाच निवडा. नाहीतर पुन्हा वजन वाढू शकते
आहारात फळांचे सेवन वाढवा
रात्रीच्या जेवणानंतर कमीतकमी 2 तासानंतर झोपा. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण वाढू शकते