हिवाळ्यात फेसपॅक लावत असाल तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात...

Kavya Powar

हिवाळ्यात आपली त्वचा अत्यंत रुक्ष होऊन जाते

Facepack in Winters | Dainik Gomantak

हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते

Facepack in Winters | Dainik Gomantak

फेसपॅक

हिवाळ्यात जर तुम्ही फेसपॅक लावत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे

Facepack in Winters | Dainik Gomantak

कोरडी

सतत फेसपॅक लावल्याने त्वचा आणखीच कोरडी पडू शकते

Facepack in Winters | Dainik Gomantak

तेल

कारण फेसपॅकमुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषले जाते. हिवाळ्यात त्याचीच जास्त गरज असते

Facepack in Winters | Dainik Gomantak

सतत फेसपॅकचा वापर

हिवाळ्याच्या दिवसात सतत फेसपॅकचा वापर करू नका

Facepack in Winters | Dainik Gomantak

एकदाच

आठवड्यातून एकदाच फेसपॅक लावा

Facepack in Winters | Dainik Gomantak