Puja Bonkile
चष्मा खरेदी करतांना अनेक लोक खुप पैसा खर्च करतात.
पण अनेक लोक फक्त ग्लासकडे लक्ष देतात
लॅपटॉपवर काम करणारे लोक चष्माचा वापर करतात.
चष्मा खरेदी करताना शेपचा पाहावा.
तसेच चष्मा खरेदी करताना फ्रेमची काळजी घ्यावी
आपल्या चेहऱ्यानुसार चष्म्याची फ्रेम निवडावी.
लाइटवेट फ्रेम असलेला चष्मा निवडावा.