चेहऱ्यावर वाफ घेत असाल तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Kavya Powar

चेहऱ्यावर वाफ घेतल्याने त्वचेला अनेक फायदे होतात.

Steam on Face | Dainik Gomantak

यामुळे त्वचेला ऑक्सिजन मिळतो आणि त्वचा निरोगी राहते. मात्र, काही लोक चुकीच्या पद्धतीने वाफ घेतात, ज्यामुळे त्वचेला फायद्याऐवजी नुकसान होते.

Steam on Face | Dainik Gomantak

दररोज स्टीम

अधिक फायदे मिळविण्यासाठी, असे काही लोक आहेत जे दररोज स्टीम घेतात. पण असे केल्याने नुकसान होऊ शकते.

Steam on Face | Dainik Gomantak

महिन्यातून दोनदा

तुम्ही महिन्यातून दोन ते तीन वेळा वाफ घेऊ शकता.

Steam on Face | Dainik Gomantak

चेहरा स्वच्छ

स्टीम घेण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे महत्वाचे आहे. वाफ घेण्यासाठी 5 ते 10 मिनिटे वेळ पुरेसा असतो.

Steam on Face | Dainik Gomantak

संवेदनशील

स्टीम घेतल्यानंतर, चेहरा नेहमी वाळवला पाहिजे. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल किंवा कोरडी असेल तर तुम्ही स्टीम घेऊ नये.

Steam on Face | Dainik Gomantak

जास्त जवळ

लक्षात ठेवा की तुमचा चेहरा पाण्याच्या जास्त जवळ आणू नका.

Steam on Face | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी....