काव्या थापरच्या या खतरनाक पोझ बघितल्या का?

Rahul sadolikar

काव्या थापर... फर्जीमधली शाहिद कपूरची गर्लफ्रेंड

Kavya Thapar | Dainik Gomantak

काव्याचे इन्स्टावरचे फोटो भान हरपायला लावणारे आहेत

Kavya Thapar | Dainik Gomantak

काव्याने इन्स्टाच्या फोटोंमध्ये स्टायलिश कपड्यांसोबत वेड लावणाऱ्या पोझ दिल्या आहेत

Kavya Thapar | Dainik Gomantak

काव्या थापर एक आणि मॉडेल आहे जी तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.

Kavya Thapar | Dainik Gomantak

एका मुलाखतीत काव्या म्हणते " माझ्याकडे जे काही टॅलेंट आहे, मला त्यात सर्वोत्तम कामगिरी करायची आहे"

Kavya Thapar | Dainik Gomantak

काव्या म्हणते "मी एक स्त्री म्हणून प्रेम, आदर आणि भक्ती शिकले आहे"

Kavya Thapar | Dainik Gomantak

काव्याने सांगितले, अलीकडेच शूटिंग करताना माझा अपघात झाला, यावरून मला समजले की एखाद्या अभिनेत्याला सीन करण्यासाठी काय करावे लागते

Kavya Thapar | Dainik Gomantak
Kriti sanon | Dainik Gomantak