Katrina Kaif: चाहत्यांच्या दिलाची हाक... 'कॅटरिना'

Manish Jadhav

नयन नक्ष...

कॅटरिनाचा हा लूक चाहत्यांना आकर्षित करतो.

Katrina Kaif | Dainik Gomantak

प्रेमदुनिया...

कॅटरिनाचा साडीतील लूक चाहत्यांना प्रेमदुनियेची सफर घडवतो.

Katrina Kaif | Dainik Gomantak

मन सावरेना...

चाहत्यांच्या मनाला कॅटरिना दिलाचा ध्यास.

Katrina Kaif | Dainik Gomantak

दिलाची धडकन...

कॅटरिना चाहत्यांच्या दिलाची धडकन बनली आहे.

Katrina Kaif | Dainik Gomantak

तुझ्या सौंदर्याला चंद्राची नजर...

कॅटरिनाच्या सौंदर्याला चक्क चंद्राची नजर लागली.

Katrina Kaif | Dainik Gomantak

चाहत्यांची राधा...

कॅटरिना साक्षात चाहत्यांच्या घायाळ मनाची राधा बनली.

Katrina Kaif | Dainik Gomantak

तेरी मेरी कहाणी...

चाहत्यांना कॅटरिनाकडे पाहताच तेरी-मेरी कहाणी... गाण्याची आठवण होते.

Katrina Kaif | Dainik Gomantak

बोल्ड अंदाज...

कॅटरिनाचा हाच अंदाज चाहत्यांना आकर्षित करतो.

Katrina Kaif | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी