New Year Celebrationसाठी कॅट अन् विकीची जंगल सफर

दैनिक गोमन्तक

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल न्यु ईयर सेलिब्रेशन करण्यासाठी जंगलात फिरत आहेत.

Dainik Gomantak

कॅटरिनाने काही खास फोटो आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत.

Dainik Gomantak

विकी आणि कॅटरिनाच्या या जंगल सफरीची चाहत्यांमध्ये फार चर्चा आहे.

Dainik Gomantak

विकीच्या पोस्टवरुन ते राजस्थानमध्ये फिरायला गेले असल्याचे दिसते.

Dainik Gomantak

फोटोंना 'Khamma Ghani' असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

Dainik Gomantak

विकी आणि कॅटरिना बॉलिवूडचे फेमस कपल आहे.

Dainik Gomantak

नुकतेच त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले आहे.

Dainik Gomantak
Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी