Kartik Aaryan: 'हो घेतले 20 कोटी'

गोमन्तक डिजिटल टीम

कार्तिक आर्यन बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.

Kartik Aaryan | Instagram

कार्तिक अलिकडे त्याच्या एका Statement मुळे चर्चेत आहे.

Kartik Aaryan | Instagram

कार्तिक आर्यनने वीस कोटी मानधन घेतल्याचा खुलासा केला आहे.

Kartik Aaryan | Instagram

पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांने हा खुलासा केला.

Kartik Aaryan | Instagram

'हो मी घेतले वीस कोटी आणि मी ते Deserve करतो' असे कार्तिक म्हणाला

Kartik Aaryan | Instagram

कार्तिकने पहिल्या चित्रपटासाठी केवळ वीस लाख रूपये घेतले होते.

Kartik Aaryan | Instagram

त्यानंतर त्याने वीस कोटी रूपये घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Kartik Aaryan | Instagram