Kavya Powar
करीना कपूर ही बॉलीवूडची सर्वात फिट अभिनेत्री आहे
करीना आपल्या आरोग्याची खूप काळजी घेते.
त्यासाठी ती रात्री दुधात जायफळ घालून त्याचे सेवन करते. याचे आपल्याला खूप फायदे होतात असे ती सांगते.
दूध - 1 कप
जायफळ - 1/2 टीस्पून ग्राउंड
दालचिनी - एक चिमूटभर
मध - चवीनुसार
जायफळ आयुर्वेदात खूप फायदेशीर मानले जाते.
जायफळामुळे झोप सुधारते असे आयुर्वेदात सांगितले आहे. याच्यामुळे आपले मन आणि हृदय शांत करण्यास मदत होते, असे करीना सांगते
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की जायफळाच्या सेवनाने नैराश्याची समस्या बर्याच प्रमाणात कमी होते.