दैनिक गोमन्तक
बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.
आता तिने आपल्या लग्नाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
लग्नाबाबत बोलताना तिने म्हटले आहे की, मी लग्न करणार आहे.
मला स्वत:चे कुंटुंब हवे आहे आणि मला माझे बाळदेखील हवे आहे.
मात्र प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक वेळ असते आणि या सगळ्या गोष्टी वेळेतच होतील.
याआधी तिने एका मुलाखतीत म्हटले होते की, तुमच्यासारखे लोक अफवा पसरवतात म्हणून माझे लग्न होत नाही असे म्हटले होते.