आग लावणाऱ्या अदा घेऊन पुन्हा एकदा आली काच्चा बादाम गर्ल...

Rahul sadolikar

काच्चा बादाम गर्ल अंजली अरोराचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर धुमाकुळ घालत आहे.

Anjali Arora | Dainik Gomantak

'काच्चा बादाम' वर तिने केलेल्या डान्समुळे अंजली अरोरा चांगलीच फेमस झाली होती.

Anjali Arora | Dainik Gomantak

त्यानंतर तिने एका रिअॅलिटी शोमध्येही पार्टिसिपेट केलं होतं.

Anjali Arora | Dainik Gomantak

अंजली अरोराने ऑफिशिअल इंस्टाग्रामवर रील शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. ती तपकिरी रंगाच्या पोशाखात दिसत आहे

Anjali Arora | Dainik Gomantak

काही काळापूर्वी अंजली अरोरा कथित एमएमएस व्हिडिओ लीक झाल्यामुळे चर्चेत आली होती. 

Anjali Arora | Dainik Gomantak

पण व्हायरल झालेल्या व्हिडीओतली ती मुलगी दुसरीच असल्याचं सांगत तिने स्पष्टपणे नाकारले

Anjali Arora | Dainik Gomantak

अंजलीच्या या कठीण काळात चाहत्यांनी अंजली अरोराला खूप साथ दिली होती.

Anjali Arora | Dainik Gomantak
Anushka Sharma | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी