Akshay Nirmale
गोव्यात काजूप्रमाणे सुपारीच्या बागायतीवरदेखील भर दिला जातो.
गोव्यात दरवर्षी 4500 टन सुपारीचे उत्पादन घेतले जाते.
सत्तरी, काणकोण, फोंडा, डिचोलीसह इतर तालुक्यांमध्ये सुपारीचे उत्पादन घेतले जाते.
सुपारीला सध्या 350 ते 400 रूपये प्रतीकिलो भाव आहे.
सुपारीचा वापर पानमसाल्यासाठी, गोड सुपारी तयार करण्यासाठी केला जातो.
राज्यातील सुपारी कर्नाटक, केरळ, महाराष्ट्रात निर्यात केली जाते.
केंद्र सरकारने सुपारीच्या आयातीवरील शुल्क वाढवल्याचा फायदाही गोव्यताील सुपारी उत्पादनाकांना होत आहे.