Jr NTR.. ऑस्करवारी केलेला रांगडा हिरो...

Rahul sadolikar

देशभरात क्रेझ

ज्युनियर एनटीआर हा इंडियन फिल्म इंडस्ट्रीतला एक महत्त्वाचा आणि यशस्वी अभिनेता आहे.

Jr. NTR | Dainik Gomantak

8 व्या वर्षी बालकलाकार म्हणुन काम

वयाच्या 8 व्या वर्षी बालकलाकार म्हणून NTR ने आपली कारकीर्द सुरू केली आणि त्यानंतर एसएस राजामौली दिग्दर्शित सिंहार्दी या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले

Jr. NTR | Dainik Gomantak

आजोबांचा वारसा पुढे

आजोबा एन.टी. रामाराव यांचा वारसा पुढे नेत त्यांनी एक खरा अभिनेता म्हणून स्वत:ची क्षमता निर्माण केली. 

Jr. NTR | Dainik Gomantak

ज्युनिअर NTR मिमिक्री आर्टिस्टही

ज्युनियर एनटीआर हा फक्त एक उत्तम अभिनेता आणि नर्तक नाही तर एक मिमिक्री आर्टिस्ट देखील आहे

Jr. NTR | Dainik Gomantak
Jr. NTR | Dainik Gomantak

राम चरणशी जुना वाद

राम चरण आणि ज्युनियर एनटीआर या दोघांमध्ये त्यांच्या कुटुंबीयांमुळे शत्रुत्व असल्याचे म्हटले जाते.

Jr. NTR | Dainik Gomantak

40 वर्षांचा झाला सुपरस्टार

अभिनेता ज्युनिअर एनटीआर हा आता 40 वर्षांचा झाला आहे.

Jr. NTR | Dainik Gomantak
Hansika Motwani | Dainik Gomantak