IPL च्या एकाच सिजनमध्ये 4 वेळा शुन्यावर आऊट होणारे फलंदाज

Pranali Kodre

आयपीएल 2023 स्पर्धेत 14 मे रोजी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 112 धावांनी विजय मिळवला.

RR vs RCB | www.iplt20.com

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जॉस बटलर शुन्यावर बाद झाला. त्याला वेन पार्नेलने बाद केले.

Jos Buttler | www.iplt20.com

चौथ्यांदा शुन्यावर बाद

त्यामुळे आयपीएल 2023 हंगामात शुन्यावर बाद होण्याची बटलरची ही चौथी वेळ होती. तो आयपीएलच्या एकाच हंगामात चारवेळा शुन्यावर बाद होणारा सातवा फलंदाज ठरला आहे.

Jos Buttler | www.iplt20.com

हर्षल गिब्स

आयपीएल 2009 मध्ये दिल्ली डेक्कन चार्जर्सकडून खेळताना हर्षेल गिब्स चारवेळा शुन्यावर बाद झालेला.

Herchelle Gibbs | Twitter

मिथून मन्हास

पुणे वॉरियर्स इंडिया संघाकडून खेळताना मिथून मन्हास आयपीएल 2011 हंगामात चारवेळा शुन्यावर बाद झालेला.

Mithun Manhas | Twitter

मनिष पांडे

मनिष पांडे देखील पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळतानाच आयपीएल 2012 हंगामात चारवेळी शुन्यावर बाद झालेला.

Manish Pandey | Twitter

शिखर धवन

भारतीय क्रिकेटमधील गब्बर म्हणून ओळखला जाणाऱ्या शिखर धवनचेही नाव या यादीत असून तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आयपीएल 2020 हंगामात चारवेळी शुन्यावर बाद झालेला.

Shikhar Dhawan | Twitter

ओएन मॉर्गन

इंग्लंडचा माजी कर्णधार आयपीएल 2021 हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना चारवेळा शुन्यावर बाद झालेला.

Eoin Morgan | Twitter

निकोलस पूरन

आयपीएल 2021 हंगामात मॉर्नग व्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना निकोलस पूरन देखील चारवेळा शुन्यावर बाद झाला होता.

Nicholas Pooran | Twitter
Mother's Day | Dainik Gomantak