पंतप्रधान मोदी जेव्हा जॉन सिनाची स्टाईल मारतात...

Akshay Nirmale

अमेरिका दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून हा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक मानला जात आहे.

PM Narendra Modi copies WWE Superstar John Cena style | Instagram

फोटो व्हायरल

पंतप्रधान मोदींच्या याच दौऱ्यात मोदींचा एक फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

PM Narendra Modi copies WWE Superstar John Cena style | Instagram

जॉन सिना

हा फोटो व्हायरल होण्याचे कारण म्हणजे WWE सुपरस्टार जॉन सिना याने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मोदींनी स्वतःच्या चेहऱ्यासमोर हात धरल्याचे दिसत आहे.

John Cena | google image

कोण आहे जॉन सिना

जॉन सिना हा WWE रेसलर असण्यासह हॉलीवूड अभिनेतादेखील आहे. त्याची जगभरात मोठी फॅन फॉलोविंग आहे.

John Cena | google image

जॉन सिनाची स्टाईल

जॉन सिना WWE मध्ये फायटिंग करताना 'यू कान्ट सी मी' म्हणज चेहऱ्याच्या समोरून पंजा फिरवताना दिसतो. ही त्याची स्टाईल आहे.

John Cena | google image

मोदींची सेम स्टाईल

पंतप्रधान मोदींचाही फोटो नेमक्या याच स्टाईलमध्ये कॅप्चर झाला आहे. तोच जॉन सिनाने शेअर केला आहे.

John Cena | google image

लाईक्स अँड कॉमेंट्स

या पोस्टवर 8 तासांत 4 लाख 41 हजार लाईक्स आणि 8741 कॉमेंट्स आल्या होत्या.

John Cena | google image
Ratan Tata and his love for Dogs | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...