''युक्रेन पुतिन यांच्यासाठी ख्रिसमस भेट असेल...''

Manish Jadhav

रशिया आणि युक्रेन युद्ध

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला दोन महिन्यांत तीन वर्षे पूर्ण होतील. जवळपास 90 टक्के सैनिक मारले गेले आणि अर्ध्याहून अधिक टॅंक नष्ट झाले.

Russia-Ukrain War | Dainik Gomantak

पुतीन यांची इच्छा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला रशियाशी जोडण्याची इच्छा सोडलेली नाही.

Russian President Vladimir Putin | Dainik Gomantak

युक्रेनला अमेरिकेची मदत

या महायुद्धात अमेरिकेसह अनेक युरोपीय देश युक्रेनला मदत करत आहेत. या मदतीने युक्रेनचे सैन्य रशियावर मात करत आहे.

America President Joe Biden | Dainik Gomantak

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं मोठं वक्तव्य

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन पुन्हा एकदा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. बायडन यांनी युक्रेनला मदत सुरु ठेवण्याचे आवाहन केले. अमेरिकेने माघार घेतल्यास पुतिन यांच्यासाठी ख्रिसमसची भेट असेल, असे ते म्हणाले.

America President Joe Biden | Dainik Gomantak

युक्रेनला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीवर वादंग

अमेरिकेने आतापर्यंत युक्रेनला 1100 दशलक्ष डॉलर्सची मदत दिली आहे. मात्र, युक्रेनला मदत पाठवणे अमेरिकेसाठी तितके सोपे नाही. अमेरिकेत युक्रेनबाबत दोन मतप्रवाह आहेत.

Republican Party MPs | Dainik Gomantak

रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांचे म्हणणे

व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, रिपब्लिकन पक्षाचे खासदार अमेरिकन सीमेवर सुरक्षा बळकट करण्याची मागणी करत आहेत. युक्रेनला पैसे देण्याऐवजी हा पैसा सीमा मजबूत करण्यासाठी वापरला जावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

Republican Party MPs | Dainik Gomantak

अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेन युद्धात टिकू शकणार नाही

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही थांबलेले नाही. अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेन युद्धात टिकू शकणार नाही, असे वृत्त आहे.

America President Joe Biden | Dainik Gomantak