Jio Cinema प्रीमियम प्लॅन लाँच.. किंमत किती? मोफत काय ? जाणुन घ्या

Rahul sadolikar

JioCinema प्रीमियम प्लॅनची ​​किंमत

JioCinema प्रीमियम प्लॅनची ​​किंमत वार्षिक 999 रुपये आहे. तुम्हाला त्यासाठी एकदा पैसे भरावे लागतील आणि तुम्ही संपूर्ण वर्षभर तुम्ही मनोरंजनाचा आनंद घेऊ शकता.

Jio Cinema New Plan | Dainik Gomantak

पेमेंट कसे कराल?

युजर्स पेमेंटसाठी UPI, डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून JioCinema प्रीमियमसाठी पैसे देऊ शकतात.

Jio Cinema New Plan | Dainik Gomantak

HBO कंटेटही पाहायला मिळणार

JioCinema प्रीमियम मेंबर्सना शो, डॉक्युमेंट्री आणि आगामी वॉर्नर ब्रदर्स चित्रपटांसह विशेष HBO कंटेटही पाहायला मिळू मिळतो.

Jio Cinema New Plan | Dainik Gomantak

Voot चा कंटेटही असणार

JioCinema Premium सदस्यांसाठी Voot चा सिलेक्टेड कंटेंटही पाहायला मिळू शकतो.

Jio Cinema New Plan | Dainik Gomantak

IPL ही मोफत पाहता येणार

JioCinema युजर्स अजूनही या सीझनसाठी IPL मोफत पाहू शकतात. शिवाय, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपट आणि शो देखील विनामूल्य उपलब्ध आहेत.

Jio Cinema New Plan | Dainik Gomantak

दर्जेदार व्हिडीओ आणि ऑडिओ

JioCinema प्रीमियम मेंबर्स आता सर्वोत्तम व्हिडिओ आणि उत्तम दर्जाच्या ऑडिओचा आनंद घेत चित्रपट आणि शो पाहू शकतील.

Jio Cinema New Plan | Dainik Gomantak

मल्टिपल डिव्हाईस युजेस

JioCinema Premium चे सदस्य एकाच वेळी 4 पर्यंत डिव्हाईस युज करू शकता. यामध्ये स्मार्टफोन, टीव्ही आणि वेब ब्राउझरचा समावेश आहे.

Jio Cinema New Plan | Dainik Gomantak
Directors | Dainik Gomantak