मोफत Netflix पाहण्यासाठी करा 'हा' जुगाड

गोमन्तक डिजिटल टीम

पासवर्ड शेअरिंगवर बंदी

नेटफ्लिक्सने भारतात पासवर्ड शेअरिंगवर बंदी घातली आहे, पण तुम्ही नेटफ्लिक्स मोफत पाहू शकता

netflix

दोन नवीन रिचार्ज प्लॅन

जिओचे 1 हजार 99 रुपये आणि 1 हजार 499 रुपये किंमतीचे दोन नवीन रिचार्ज प्लॅन सादर

netflix

जिओ 1 हजार 99 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता, दररोज 2GB डेटा (अमर्यादित 5G डेटा), मोफत कॉलिंग आणि मोफत Netflix मोबाइल अॅक्सेस

netflix

जिओ 1 हजार 499 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा (अमर्यादित 5G डेटा), 84 दिवसांची वैधता, मोफत कॉलिंग आणि Netflix बेसिक प्लॅन उपलब्ध असेल.

JIo

जिओ 699 पोस्टपेड प्लॅन

दरमहा 100 जीबी डेटा, 3 फॅमिली सिम्स (प्रत्येक सिमवर 5 जीबी अतिरिक्त डेटा), मोफत कॉलिंग, दररोज 100 एसएमएस, मोफत नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओचा अॅक्सेस

1 हजार 499 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

300GB डेटासह, या पोस्टपेड प्लॅनमध्ये Amazon Prime आणि Netflix या दोन्हींचा अॅक्सेस फायद्यांसह दररोज 300SMS आणि मोफत कॉलिंग ऑफर करतो.

एअरटेल 1हजार199 रुपयांचा प्लॅन

पोस्टपेड प्लॅनमध्ये 150GB डेटा, दररोज 100SMS, मोफत कॉलिंग, Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar मोबाइल अॅक्सेस

पाहण्यासाठी क्लिक करा