जेट एअरवेजचे नरेश गोयल वादात का सापडलेत?

Pramod Yadav

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

जेट एअरवेजच्या नरेश गोयल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Naresh Goyal

तलोजातून आर्थर रोड

गोयल यांची मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

Naresh Goyal

538 कोटींचा घोटाळा

गोयल यांच्यावर कॅनरा बँकेत 538 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Naresh Goyal

ईडीची कारवाई

एक सप्टेंबर रोजी ईडीने त्यांना अटक केली होती.

Naresh Goyal

तब्येत खराब

गोयल ७४ वर्षांचे असून तब्येत खराब झाल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Naresh Goyal

घरचे जेवण मिळावे

तब्येत विचारात घेता त्यांना घरचे जेवण मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचा निर्णय कारागृह प्रशासनाकडे सोपविण्यात आला आहे.

Naresh Goyal

538.62 कोटी थकबाकी

जेट एअरवेजने 848.86 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते त्यापैकी 538.62 कोटी थकबाकी असल्याची माहिती आहे. 

Naresh Goyal
Katrina Kaif | Dainik Gomantak