बुमराह-संजनाची कशी सुरू झाली लव्हस्टोरी?

Pranali Kodre

पुत्ररत्न

भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहने त्याची पत्नी संजना गणेशनने त्यांच्या मुलाला जन्म दिल्याचे 4 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.

Jasprit Bumrah and Sanjana Ganesan | Instagram

लग्न

बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर असलेल्या संजना गणेसनने 2021 मध्ये लग्न केले होते.

Jasprit Bumrah and Sanjana Ganesan | Instagram

ओळख

संजना आणि जसप्रीत यांनी ओळख इंग्लंड आणि वेल्समध्ये पार पडलेल्या 2019 वनडे वर्ल्डकप दरम्यान झाली होती.

Jasprit Bumrah and Sanjana Ganesan | Instagram

पहिली भेट

ज्यावेळी पहिल्यांदा ते दोघे भेटलेले, तेव्हा त्यांना एकमेकांबद्दल एक छोटा गैरसमज झालेला. बुमराहला संजना आणि संजनाला बुमराह अभिमानी वाटले होते, याबद्दल एका मुलाखतीतच त्यांनी खुलासा केला होता.

Jasprit Bumrah and Sanjana Ganesan | Instagram

मैत्री फुलली

मात्र, नंतर जसजसे ते एकमेकांना भेटायल लागले, तशी त्यांच्यातील मैत्री फुलली आणि त्यांचे नाते मैत्रीच्या पुढे गेले.

Jasprit Bumrah and Sanjana Ganesan | Instagram

डेटिंग

त्यांनी नंतर डेटिंग करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांचे नाते प्रेमात बदलले.

Jasprit Bumrah and Sanjana Ganesan | Instagram

लग्नाचा निर्णय

त्यानंतर २०२१ मध्ये जसप्रीत आणि संजनाने त्यांच्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेत लग्न केले.

Jasprit Bumrah and Sanjana Ganesan | Instagram

मुलाचं नाव

आता त्यांच्या प्रेमळ संसाराच्या वेलीवर एक गोंडस फुलही फुलले आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव अंगद असे ठेवले आहे.

Jasprit Bumrah and Sanjana Ganesan | Instagram
India vs Nepal | Dainik Gomantak