Janhvi Kapoor : जान्हवी म्हणतेय 'मैनू काला चश्मा, जचदां ऐ..'

दैनिक गोमन्तक

बॉलिवुड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जान्हवीने पांढऱ्या रंगाच्या स्टायलिश ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जान्हवी या लुकमध्ये फार हॉट दिसतेय. या ड्रेसवर तिने ओवरसाईज ब्लेजर वेअल केले आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

या ड्रेसवर एकदम स्टाईलमध्ये ब्लॅक गॉगलमध्ये जान्हवीने लुक दिले आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

यामध्ये न्युड मेकअप जान्हवीवर फार सुट करतोय.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जान्हवी बिनधास्त आणि एकदम बोल्ड आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जान्हवीच्या बोल्ड आणि हॉट फोटोंची कायम चाहत्यांमध्ये चर्चा असते.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा