जान्हवी कपूरची 'ब्लू शॉर्ट' ड्रेसमध्ये कातिलाना पोज

Rajat Sawant

वेस्टर्न ड्रेसमधील लूक

जान्हवी कपूर साडीत जेवढी सुंदर दिसते तेवढीच वेस्टर्न ड्रेसमध्येही दिसते

कर्वी फिगर

जान्हवीने निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शूट केले आहे

चाहते फिदा

जान्हवीला निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत

अप्रतिम पोज

जान्हवीच्या ब्लू स्टार ड्रेसमधील अप्रतिम पोज सोबतच तिच्या एक्स्प्रेशनने चाहते वेडे होत आहेत

स्मोकी मेकअप

या फोटोशूटमध्ये जान्हवीने स्मोकी आय मेकअप केला असून केस खुले ठेवले आहेत.

साडीमधील लूक

जान्हवी साडीमध्ये सुंदर दिसत आहे तो लूक पाहून श्रीदेवीची आठवण येते

वनपीस मधील लूक

या फोटोमध्ये जान्हवीने पिंक आणि व्हाईट कलरचा वनपिस परिधान केला आहे

webstory | Dainik Gomantak