Janhvi Kapoor: मालिदीवच्या बेटांवर जान्हवीचा कहर

Pramod Yadav

जान्हवी कपूर नेहमीच तिच्या हटके स्टाइलमुळे चर्चेत असते.

Janhvi Kapoor | Instagram

चित्रपटांपासून रेड कार्पेटपर्यंत ती चाहत्यांना वेड लावत असते.

Janhvi Kapoor | Instagram

अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवी कपूर मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

Janhvi Kapoor | Instagram

फोटोंमध्ये जान्हवी रंगीबेरंगी स्विमसूट परिधान करताना दिसत आहे.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवीचे मालदीवचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

तिच्या मालदीवच्या फोटोंना हजारो लाईक्स मिळत आहेत.

Janhvi Kapoor | Instagram
Web Story | Dainik Gomantak
क्लिक करा