Rahul sadolikar
जान्हवी कपूर सध्या तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या बवाल चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे
बवालमध्ये जान्हवी वरुण धवनसोबत रोमान्स करताना दिसली.
जान्हवीची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, आईच्या जाण्यावर जान्हवीने एक विचित्र प्रतिक्रिया दिली आहे.
आईच्या जाण्यानंतर मला आरामदायी वाटते असं जान्हवीने म्हटले आहे.
आई होती तेव्हा मला आयुष्यात स्पेशल ट्रिटमेंट मिळायची ;पण आता मला स्वत:चं विश्व निर्माण करावं लागलं आहे.
श्रीदेवी यांचा मृत्यू जान्हवीच्या डेब्यूआधीच झाला होता ,त्यामुळे त्या आपल्या लेकीचं कामही पाहु शकल्या नाहीत.
व्हायरल फोटोमध्ये जान्हवीचा फॅशन सेन्स खूपच चांगला असल्याचं दिसतं