जान्हवी कपूरला डॉक्टर व्हायचं होतं?

Rahul sadolikar

अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज 27 वा वाढदिवस, त्यानिमीत्य ही स्पेशल वेब स्टोरी.

Janhavi Kapoor | Dainik Gomantak

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची लाडकी लेक जान्हवी कपूर आज एक अभिनेत्री म्हणुन नाव कमावत आहे.

Janhavi Kapoor | Dainik Gomantak

पण जान्हवीने डॉक्टर व्हावं असं श्रीदेवीला अजिबात वाटत नव्हतं.

Janhavi Kapoor | Dainik Gomantak

आपल्या मुलीने या शाश्वती नसलेल्या क्षेत्रात येऊ नये असं त्यांना वाटत नव्हतं

Janhavi Kapoor | Dainik Gomantak

आपल्या मुलीने अभिनयाऐवजी डॉक्टर व्हावं असं त्यांना मनापासून वाटत होतं

Janhavi Kapoor | Dainik Gomantak

वडील बोनी कपूर यांना मात्र तिने अभिनयाकडे वळावं असंच वाटत होतं

Janhavi Kapoor | Dainik Gomantak

शेवटी जान्हवी या ग्लॅमर जगाकडे वळलीच आणि तिने आपली ओळखही निर्माण केली.

Janhavi Kapoor | Dainik Gomantak
Prarthana Behare | Dainik Gomantak