Sameer Panditrao
थालापती विजयच्या चाहत्यांसाठी दुहेरी आनंदाची बातमी आहे.
विजयच्या आगामी चित्रपटाचे नाव 'जन नायगन' आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
निर्मात्यांनी थलापती विजयचे दोन पोस्टर रिलीज करून चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.
जन नायगन' हा एक तमिळ भाषेतील राजकीय अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, जो मनोरंजनासोबत सामाजिक संदेशही देणार आहे.
या चित्रपटात थलापती विजयसह बॉबी देओल आणि गौतम वासुदेव मेनन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
अभिनेत्री पूजा हेगडे यात काम करणार आहे त्यामुळे फॅन्स खुश आहेत.
'जन नायगन' हा विजयच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून चाहत्यांसाठी तो खास ठरेल.