Puja Bonkile
जांभळामध्ये कॅल्शियम,व्हिटॅमिन सी , अनेक पोषक घटक असतात.
हे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
पचनसंस्था सुरळित कार्य करते.
गरोदरपणात आई आणि बाळ दोघांचेही संरक्षण करण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असणे आवश्यक आहे.
जांभळामध्ये भरपुर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते, हे व्हिटॅमिन ए बाळाच्या दृष्टिने विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेला एक पोषक घटक आहे.
हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
बाळाच्या वाढीसाठी शरीराला रक्ताचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन सी संसर्गाशी लढण्यास मदत करते. जखमेच्या उपचारांना प्रोत्साहन देते आणि लोहाचे शोषण वाढवते.