Kavya Powar
गूळ हा नैसर्गिक गोड पदार्थ आहे.
आयुर्वेदात गुळाचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे सांगितले आहेत.
पोटॅशियम, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि तांबे यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील गुळात भरपूर असतात.
गुळाच्या सेवनाने सर्दीची लक्षणे दूर होतात
याच्या नियमित वापरामुळे शरीर डिटॉक्स होते
गुळामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते
फक्त एवढेच नाही तर यामुळे आपले वजन कमी करण्यातही मदत होते.