जगदीप धनखर बनले देशाचे 14 वे उपराष्ट्रपती

Puja Bonkile

जगदीप धनखर यांनी गुरुवारी देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

Jagdeep Dhankhar Oath | Dainik Gomantak

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखर यांना शपथ दिली

Jagdeep Dhankhar Oath | Dainik Gomantak

माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा आणि अनेक कॅबिनेट मंत्री निवडून आलेल्या उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते

Jagdeep Dhankhar Oath | Dainik Gomantak

जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांनी बापूंच्या स्मारकाला भेट दिली.

Jagdeep Dhankhar Oath | Dainik Gomantak

जगदीप धनखर 71 वर्षांचे आहेत आणि ते राजस्थानच्या प्रभावशाली जाट समाजाचे आहेत.

Jagdeep Dhankhar Oath | Dainik Gomantak

त्यांना राजकारणात जवळपास 30 वर्षांचा अनुभव आहे.

Jagdeep Dhankhar Oath | Dainik Gomantak

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार घोषित झाल्यानंतर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला.

Jagdeep Dhankhar Oath | Dainik Gomantak

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार होण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.

Jagdeep Dhankhar Oath | Dainik Gomantak
Jagdeep Dhankhar Oath | Dainik Gomantak