Sumit Tambekar
'काश्मीर फाईल्स' रिलीजपासून वादात आहे, अनेक चित्रपट समीक्षकांनी याला प्रोपगंडा चित्रपट असे संबोधले आहे
हा चित्रपट 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या निर्गमन आणि हत्यांवर आधारित आहे
हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला असून नुकत्याचं पार पडलेल्या इफ्फीमध्ये ही यावरुन वाद झाला
नदाव लॅपिड हे इस्रायली चित्रपट निर्माते आहेत त्यांनी 'The Kashmir Files' चे वर्णन 'वल्गर आणि प्रोपेगेंडा' असे केलं
भारताच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ होता यावेळी त्यांनी हे भाष्य केलं
'द काश्मीर फाइल्स'ला 'वल्गर आणि प्रोपेगेंडा' संबोधल्याने वाद निर्माण झाला आहे
विवेक अग्निहोत्री यांनी 'काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शन केले असून, त्यात अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे