Pramod Yadav
आजकाल ऑनलाईन पेमेन्ट चुटकीसरशी होते. मोबाईलमध्ये अनेक अॅप ऑनलाईन पेमेन्टची सुविधा देण्यात आली आहे.
दिवसभरात अनेकवेळा आपण ऑनलाईन पेमेन्ट करत असतो त्यामुळे काही चुका देखील होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ऑनलाईन पेमेन्ट करत असताना काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यकता आहे.
ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी कोणतेही एकच सुरक्षित डिवाईस वापरा
ऑनलाइन पेमेंटसाठी वापरला जाणारा पासवर्ड, आयडी कायम बदलत राहा
तुमचे पासवर्ड, आयडी ई-कॉमर्स संकेतस्थळावर सेव्ह करू नका
QR कोड स्कॅन करताना काळजी घ्या, वायफायवरती पर्सनल माहिती शेअर करू नका.