Akshata Chhatre
तुम्हाला देखील मासिक पाळीच्या वेळी भरपूर त्रास होती का?
अनेक महिलांना किंवा मुलींना मासिक पाळी येणं कंटाळवाणं वाटतं.
पोटदुखी, पायदुखी, कंबरेचं दुखणं यासारख्या अनेक त्रासांना महिला दरम्यान सामोऱ्या जातात.
मानसिक आरोग्य सुद्धा यावेळी खालावतं. रडू येणं, चिडचिड होणं, सतत झोप आल्यागत वाटणं यामुळे महिला वैतागून जातात.
तुम्हाला देखील असा त्रास होत असेल तर रोज काहीसा वेळ बाजूला काढा. शांत बस, योगा किंवा प्राणायाम करा.
शांत गाणी ऐका, तुम्हाला ज्यामधून आनंद मिळतो अशा गोष्टींमध्ये मन रमावण्याचा प्रयत्न करा.
मात्र दरवेळेला हे सिम्टम्स टाळाटाळ करण्यासारखे नसतात, आणि म्हणूनच अधिक त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यायला विसरू नका.