Puja Bonkile
स्वप्न का पडतात? तुम्हालाही कधी तरी असा प्रश्न पडलाच असेल ना?
झोपेत असतांना अनेकांना वेगवेगळे स्वप्न पडतात
झोपेत आपले अंकर्गत मन कार्यरत असते.
अनेक घटना आपल्या मनावर परिणाम करतात तेव्हा स्वप्न पडतात.
पण कधीकधी कोणत्या घटनेशी संबंध नसून देखील स्वप्न पडतात.
जेव्हा आपल्याच मनावरील बुध्दिचे नियंत्रण निघुन जाते, मन सैरभैर पळते तेव्हा असे होते.
स्वप्न पडण्यामागे तज्ञांचे ठोस मत नाही.