अनुष्का पुन्हा प्रेग्नंट? सामना सोडून विराट मुंबईत...

Akshay Nirmale

चाहत्यांची चर्चा

अनुष्काच्या एका जाहीरातीत तिचा बेबी बम्प दिसून येतो, असे चाहत्यांनी म्हटले आहे. त्यावरून ही चर्चा सुरू झाली आहे.

Virat - Anushka | Instagram

विरूष्काची जाहीरात

अनुष्का आणि विराट दोघेही या जाहीरातीत एकत्र दिसतात. यात अनुष्काने सैल कपडे परिधान केले आहेत. हा व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे.

Virat - Anushka | Instagram

खरंच बेबी बम्प दिसला?

तथापि, खरोखरच तो बेबी बम्प आहे की, अनुष्काचे कपडे सैल असल्याने तसे वाटत आहे, याबाबत कुणीच काही बोललेले नाही.

Anushka Sharma | Instagram

सामना सोडून विराट मुंबईत

आणखी एक कारण म्हणजे अनुष्काची तब्येत बिघडल्यामुळे सराव सामन्याला जाण्याऐवजी विराट थेट मुंबईला आला होता.

Anushka Sharma | Instagram

अनुष्काचा फोटोला नकार

तसेच अलीकडेच अनुष्काला पापाराझीनी स्पॉट केले होते. ती फोटो न काढण्याची विनंती करत होती. तेव्हाती तिने सैल कपडे घातले होते.

Anushka Sharma | Instagram

क्लिनिकबाहेर दिसले विरूष्का

काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्का एका क्लिनिक बाहेर दिसले होते, तेव्हापासून अनुष्का गर्भवती असल्याच्या बातम्या येत आहेत.

Virat - Anushka | Instagram

वामिका

2017 मध्ये लग्नाच्या 3 वर्षानंतर अनुष्का शर्माने 2021 मध्ये मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये मुलगी वामिकाला जन्म दिला होता.

Anushka Sharma | Instagram
Pooja Dadlani | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...