Puja Bonkile
जर कपड्यांना इस्त्री न करता घातले तर ते खुप खराब दिसते.
पण इस्त्री खराब झाल्यास तुम्ही या ट्रिक वापरून कपडे स्प्रेस करू शकता.
तुम्ही हेअर ड्रायरचा वापर इस्त्री म्हणून करू शकता
यासाठी कपडे आधी सपाट जागेवर ठेवावे
त्यावरून आता हेअर ड्रायर फिरवावा
काही वेळात ड्रायरच्या गरम हवेमुळे कपड्यावर पडलेल्या सुरकुत्या कमी होतील
तसेच कपडे धुतल्यानंतर त्यांना व्यवस्थित वाळत घालावे