'कोब्रा'मधून इरफानची बॉलीवूड इंट्री!

Priyanka Deshmukh

माजी क्रिकेटपटू इरफान पठाणचं अभिनय क्षेत्रात पदार्पण

Irfan Pathan | Facebook/Irfan Pathan

इरफानने कोब्रा या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले

Irfan Pathan | Facebook/Irfan Pathan

चित्रपटाच्या टीझरमध्ये इरफान शानदार अभिनय करताना दिसला.

Irfan Pathan | Facebook/Irfan Pathan

या चित्रपटात विक्रमसोबत इरफान, चियान दिसणार आहेत

Irfan Pathan | Facebook/Irfan Pathan

विक्रम एक हुशार गणितज्ञ आणि गुन्हेगाराची भूमिका करतो

Irfan Pathan | Facebook/Irfan Pathan

या चित्रपटात इरफान पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

Irfan Pathan | Facebook/Irfan Pathan

टीझरमधील इरफानच्या अभिनयाला चांगलीच दाद मिळत आहे.

Irfan Pathan | Facebook/Irfan Pathan

क्रिकेटच्या मैदानात आतापर्यंत बाजी मारणारा इरफान पठाण 'कोब्रा' या तमिळ चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवणार आहे.

Irfan Pathan | Facebook/Irfan Pathan
Dainik Gomantak | Dainik Gomantak