IRCTC चे लखनौ-गोवा पॅकेज आहे खास... विमान प्रवासासह अनेक सुविधा...

Akshay Nirmale

पार्टी डेस्टिनेशन

गोवा हे भारतातील प्रसिद्ध पार्टी डेस्टिनेशन आहे. दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात.

IRCTC's Lucknow-Goa package | Dainik Gomantak

गोवा टूर

जर वर्षाच्या अखेरच्या महिन्यात गोव्याला येण्याचा विचार करत असाल तर IRCTC चे हे पॅकेज फायदेशीर ठरू शकते.

IRCTC's Lucknow-Goa package | Dainik Gomantak

लखनौतून सुरवात

या टुरची सुरुवात उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून होईल.

IRCTC's Lucknow-Goa package | Dainik Gomantak

4 दिवस आणि 3 रात्री

15 डिसेंबरपासून सुरू होणारी ही टूर 4 दिवस आणि 3 रात्रीची आहे.

IRCTC's Lucknow-Goa package | Dainik Gomantak

साईट सीईंग, हॉटेल सुविधा

या पॅकेजमध्ये उत्तर आणि दक्षिण गोव्याचे दर्शन तसेच थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा मिळेल.

IRCTC's Lucknow-Goa package | Dainik Gomantak

इतर सुविधा

पॅकेज 3 नाश्ता आणि 3 डिनर प्रदान करेल. सर्वत्र जाण्यासाठी एसी बसची सुविधाही टूर पॅकेजमध्ये उपलब्ध आहे.

IRCTC's Lucknow-Goa package | Dainik Gomantak

तिकिट

लखनौ ते गोवा आणि परत अशी इंडिगो एअरलाइन्स फ्लाईट असेल. एका व्यक्तीसाठी 44000 रुपये, दोघांसाठी प्रत्येकी 37700 रुपये आणि तिघांसाठी प्रत्येकी 37300 रुपये तिकीट असणार आहे.

IRCTC's Lucknow-Goa package | Dainik Gomantak
Goa home stay and caravan policy | Dainik Gomantak