64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला iqoo z7s, जाणून घ्या किंमत

Rajat Sawant

iqoo z7s 5G स्मार्टफोन लॉन्च झाला आहे.

iqoo z7s 5G | iqoo

6GB+128GB व्हेरिअंटची किंमत आहे 18 हजार 999 रुपये

iqoo z7s 5G | iqoo

8GB+128GB व्हेरिअंटची किंमत आहे 19 हजार 999 रुपये

iqoo z7s 5G | iqoo

यामध्ये स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटचा सपोर्ट आहे

iqoo z7s 5G | iqoo

फोटोग्राफीसाठी 64M+2MP ड्युअल रिअर कॅमेरा आहे

iqoo z7s 5G | iqoo

व्हिडिओ कॉल, सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा

iqoo z7s 5G | iqoo
Sapna Choudhary | Dainik Gomantak

या फोनला 4,500mAh बॅटरी व 44W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे

iqoo z7s 5G | iqoo