IPL: आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारे 'हे' 5 धाकड खेळाडू माहितीयेत का?

Manish Jadhav

आयपीएल

जगातील प्रसिद्ध लीग असणाऱ्या आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात नवे रेकॉर्ड होतात. तसेच काही रेकॉर्ड मोडलेही जातात.

Travis Head | Dainik Gomantak

टॉप 5 खेळाडू

आज (27 मे) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या टॉप 5 खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत. 

Heinrich Klassen | Dainik Gomantak

हेनरिक क्लासेन

सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा फलंदाज स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनने आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध अवघ्या 39 चेंडूत नाबाद 105 धावा केल्या होत्या. सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या लीस्टमध्ये तो 3 क्रमांकावर आहे.

Heinrich Klassen | Dainik Gomantak

युसूफ पठाण

आयपीएल 2010 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध युसूफ पठाणने 37 चेंडूत शतक झळकावले होते. 

Yusuf Pathan | Dainik Gomantak

डेव्हिड मिलर

आयपीएल 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध डेव्हिड मिलरने 38 चेंडूत शतक झळकावले होते. या लीस्टमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे.

David Miller | Dainik Gomantak

ट्रॅव्हिस हेड

एसआरएचचा ट्रॅव्हिस हेड आणि पंजाब किंग्जचा प्रियांश आर्य दोघेही पाचव्या क्रमांकावर आहेत. दोघांनीही अनुक्रमे 39 चेंडूत शतके केली आहेत.

Travis Head | Dainik Gomantak

ख्रिस गेल

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलने 2013 पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळताना 30 चेंडूत शतक ठोकले होते.

Chris Gayle | Dainik Gomantak

वैभव सूर्यवंशी

राजस्थान रॉयल्सचा स्टार सलामीवीर वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूत शतक ठोकले होते. 

Vaibhav Suryavanshi | Dainik Gomantak
आणखी बघा