IPL 2023: गुवाहाटीत राजस्थान-पंजाबचे पारंपारिक स्वागत

Pranali Kodre

आयपीएल 2023 मधील आठवा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला.

RR vs PBKS | Dainik Gomantak

हा सामना गुवाहाटीमधील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. हा सामना राजस्थान रॉयल्सचा घरचा सामना होता.

RR vs PBKS | Dainik Gomantak

विशेष म्हणजे गुवाहाटीला झालेला हा पहिलाच आयपीएल सामना ठरला.

IPL 2023 | Dainik Gomantak

त्यामुळे या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही संघांचे या स्टेडियमवर पारंपारिक पद्धतीने स्वागत झाले.

Traditional Assamese dance performances | Dainik Gomantak

सामन्यापूर्वी काही पारंपारिक आसामी परफॉर्मन्स पाहायला मिळाले.

Traditional Assamese dance performances | Dainik Gomantak

या पारंपारिक स्वागत सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगचेच व्हायरल होत आहेत.

Traditional Assamese dance performances | Dainik Gomantak

तसेच या सामन्यादरम्यान लेझर शो देखील पाहायला मिळाला.

Barsapara Cricket Stadium in Guwahati

गुवाहाटीमधील या स्टेडियवर राजस्थान रॉयल्स आयपीएल 2023 मधील पहिले दोन घरचे सामने खेळणार असून आता 8 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामनाही या मैदानात होणार आहे.

Traditional welcome at Guwahati | IPL 2023 | Dainik Gomantak

ईशान्य भारतातील राज्यांमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी राजस्थान रॉयल्स त्यांचे दोन घरचे सामने गुवाहाटीला खेळत आहेत.

Rajasthan Royals | Dainik Gomantak
Rishabh Pant | Dainik Gomantak