जॉब शोधताय? मग 'या' खास टिप्स तुमच्यासाठी...

Kavya Powar

नवीन नोकरी शोधणे हे अनेकांसाठी आव्हानात्मक गोष्ट आहे

Interview Tips | Dainik Gomantak

यासाठी तुम्ही काही खास टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे ज्यामुळे तुम्हाला जॉब शोधण्यात मदत होईल

Interview Tips | Dainik Gomantak

Resume

जॉब मिळण्यात तुमचं Resume अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.

Interview Tips | Dainik Gomantak

अपडेटेड

नेहमी तुमचा Resume अपडेटेड ठेवा. तुमच्या सर्व कामगिरी त्यात नमूद करा

Interview Tips | Dainik Gomantak

फॉलोअप

जेव्हा तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये जॉबसाठी अर्ज करता तेव्हा त्याचा फॉलोअप नक्की घ्या

Interview Tips | Dainik Gomantak

अति फॉलोअप

मात्र सतत फॉलोअप घेणे, किंवा नोकरीसाठी संबंधित कंपनीला सारखे फोन करणेही चुकीचे आहे

Interview Tips | Dainik Gomantak

कंपनीची माहिती

नोकरीच्या मुलाखतीसाठी जाताना सदर कंपनीबद्दल सविस्तर माहिती घ्या

Interview Tips | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak