तुम्हीही 'हे' अॅप वापरत असाल तर आजच करा डिलिट

गोमन्तक डिजिटल टीम

यामध्ये खूप सारे ॲप हे खूप घातक आहेत. जे लोकांची फसवणूक करतात.

Mobile Banking | Dainik Gomantak

ते ॲप उधार दिल्यानंतर इंटरेस्ट पेक्षा जास्त व्याज वसूल करतात.

Loan App | Dainik Gomantak

पॉकेट कॅश, व्हाईट कॅश, गोल्डन कॅश आणि ओके रुपी असे अनेक ॲप बंद केले आहेत.

Money | Dainik Gomantak

लोकांच्या घाणेरड्या न्यूड फोटो आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करून धमकी देतात.

Stress | Dainik Gomantak

गुगल आणि अॅपल यावर कठोर कारवाई करत आहे.

Apple | Dainik Gomantak

गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअर यामधून हे ॲप हटवण्यात आले आहे.

Google | Dainik Gomantak

जर तुमच्याकडे असे ॲप असतील तर लगेच अनइन्स्टॉल करा.

Apps | Dainik Gomantak
Bank | Dainik Gomantak
येथे क्लिक करा