Puja Bonkile
दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रपतींपासून संरक्षणमंत्र्यांपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी योग दिन साजरा केला आहे.
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी योगासन करतांना दिसल्या आहेत.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवन संकुलात योग व्यायाम कार्यक्रमाचे नेतृत्व केले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनं केली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील गोरखपूरमधील योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोची येथे आयएनएस विक्रांतवर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनं केली.
अनुराग ठाकुर यांनी देखील योग दिनानिमित्त योगासनं केली.