International Year of Millets चे जाणून घ्या महत्व

Puja Bonkile

संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे ग्लोबल मिलेट्स इअर म्हणून घोषित केले

International Year of Millets | Dainik Gomantak

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्सचे उद्घाटन केले

International Year of Millets | Dainik Gomantak

ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्स हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

International Year of Millets | Dainik Gomantak

तरुणांनी मिलेट्सवर अनेक स्टार्टअपही सुरू केले आहेत.

International Year of Millets | Dainik Gomantak

भारतातील बाजरी हे प्रामुख्याने 12-13 राज्यांमध्ये घेतले जाते. 

International Year of Millets | Dainik Gomantak

अनुकल हवामान असल्याने बाजरीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.  

International Year of Millets | Dainik Gomantak

हे पिक घेण्यासाठी कमी पाणी लागते, त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणीही हे आवडते पीक मानले जाते. 

International Year of Millets | Dainik Gomantak

मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी बाजरीचे सेवन करणे लाभदाी असते.

International Year of Millets | Dainik Gomantak

भरडदान्यामद्ये पोषक घटक अधिक असल्याने आरेग्यदायी असते.

International Year of Millets | Dainik Gomantak
Healthy Tips | Dainik Gomantak