...म्हणून साजरा करतात आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन

दैनिक गोमन्तक

व्याघ्रदिन

29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन म्हणून साजरा करतात.

Tiger | Dainik Gomantak

वाघांची संख्या

कमी होत चाललेली वाघांची संख्या ही चिंतेची बाब असून त्यांच्यासाठी त्यांचा योग्य अधिवास असणे गरजेचे असते.

Tiger | Dainik Gomantak

मानव-वन्यजीव संघर्ष

अधिवास नष्ट होणे, शिकार होणे, हवामान बदल आणि मानव-वन्यजीव संघर्ष यासारख्या अनेक समस्यांचा सामना वाघांना करावा लागत आहे.

Tiger | Dainik Gomantak

नैसर्गिक अधिवास

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचा उद्देश वाघांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती करणे हा आहे

Tiger | Dainik Gomantak

टायगर समिट

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2010 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग टायगर समिट येथे तयार करण्यात आला, जेथे 13 व्याघ्र श्रेणीतील देशांनी वाघांची संख्या दुपट्ट करण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Tiger | Dainik Gomantak

वैविधता

याबरोबरच, या वाघवर्गीय प्राण्याची वैविधतेची संस्कृती साजरा करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो.

Tiger | Dainik Gomantak

धैर्य

शक्ती, धैर्य आणि सामर्थ्य ही या प्राण्यांची ओळख मानली जाते.

Tiger | Dainik Gomantak
Tiger | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी