काय आहे गोवा आणि वाघाचा संबंध

दैनिक गोमन्तक

गोवा आणि वाघांचा संबंध

आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त गोवा आणि वाघांचा संबंध काय आहेत हे जाणून घेऊयात.

Tiger | Dainik Gomantak

वाघांचे रक्षण

जंगल नसेल तर वाघांची हत्या होते, वाघ नसेल तर जंगल नष्ट होते, वाघ जंगलाचे रक्षण करतो आणि वनरक्षक वाघांचे रक्षण करतो’.

Tiger | Dainik Gomantak

गोव्यातील अभयारण्यात

कर्नाटकातील काळी व भीमगड या अभयारण्यांतून वाघ गोव्यातील अभयारण्यात ये-जा करतात. 

Tiger | Dainik Gomantak

वाघ

2009 पासून अनेक वाघ मारले गेले, त्याला वन खात्याचा निष्क्रियपणा कारणीभूत आहे.

Tiger | Dainik Gomantak

अधिवास

सध्या राज्यात ६ पट्टेरी वाघांचा अधिवास आहे. त्‍यांचे रक्षण व्‍हायला हवे.

Tiger | Dainik Gomantak

अन्नसाखळी

अन्नसाखळी, निसर्गचक्राला नाकारून आपण पुढे जाऊच शकत नाही, याचे भान सरकारला उरलेले नाही.

Dainik Gomantak

जंगल

वाघ असेल तर जंगल उरेल, जंगल राहिले तर पाऊस पडेल हे साधे गणित विसरून चालणार नाही.

Dainik Gomantak
Smartphones | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी