Puja Bonkile
संगीत ऐकल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय संगीत दिन म्हणून साजरा केला जातो.
संगीत ऐकल्याने तणाव कमी होण्यास मदत मिळते.
संशोधनानुसार संगीत ऐकल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहू शकते.
मुड खराब असल्यास संगीत ऐकावे.
संगीत ऐकल्याने होणाऱ्या वेदना कमी होतात.