Puja Bonkile
आंतरराष्ट्रीय डावा हात दिवस दरवर्षी १३ ऑगस्टला साजरा केला जातो.
डाव्या हाताच्या लोकांच्या अनुभवाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरकेला जातो.
१९७६ मध्ये पहिल्यांदा डावा हात दिवस साजरा करण्यात आला.
डाव्या हाताचे लोक उजव्या हाताच्या लोकांपेक्षा वेगवान टायप करू शकतात.
डाव्या हाताचे लोक बुद्धीवान असतात.
संशोधनानुसार डाव्या हाताच्या लोकांना अॅलर्जी होण्याची शक्यता असते.