गोव्यात क्लॉन फेस्टिव्हल माहोल; 25 देशातील विदूषकांनी आणली रंगत

गोमन्तक डिजिटल टीम

विदूषकाला स्टेजवर शेवटी कधी पाहिलंय?

आठवा तुम्ही आत्तापर्यंत विदूषकाला स्टेजवर शेवटी कधी पाहिलंय? एखाद्या जत्रेत किंवा सर्कसमध्ये. बरोबर?

गोव्यात आहात?

पण जर का तुम्ही गोव्यात असाल तर विदुषकाला समोर पाहण्याची एक संधी तुमच्यासमोर खुली आहे.

कला-अकादमी

कला-अकादमी पणजी येथे 25 ते 27 ऑक्टोबरच्या कालावधीसाठी जगभरातील 25 विदूषक एकत्र येऊन त्यांची कला सादर करणार आहेत.

दोन तासांचा कार्यक्रम

हा दोन तासांचा कार्यक्रम तुम्ही तुमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह नक्कीच पाहू शकता.

मार्टिन फ्लुबर डिसोझा

यंदा आंतरराष्ट्रीय विदूषक महोत्सवाचा दहावा वर्धापन दिन आहे आणि यानिमित्ताने मार्टिन फ्लुबर डिसोझा हा पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय विदुषक स्वतःची निर्मिती गोव्यात सादर करतोय.

गोव्यात पहिला प्रयोग

मार्टिन फ्लुबर डिसोझा सांगतो की दहावर्षांपूर्वी म्हणजेच 2010 मध्ये त्याने पहिला प्रयोग गोव्यात केला होता.

25 विदूषक

अर्जेंटिना, ब्राझील, पेरू, फ्रान्स, इटली, जर्मनी, रशिया आणि भारत अशा 10 वेगवेगळ्या देशांमधून 25 विदूषक या कार्यक्रमात सहभागी झालेत.

आणखीन बघा