Puja Bonkile
जगभरात 4 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय गाजर दिन म्हणून साजरा केला जातो.
गाजर खाण्याच्या महत्वाबद्दल जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
गाजरात अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात
गाजराचे सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर आहे
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास गाजराचे सेवन करावे.